बुलढाणा आणि जळगाव माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत एकूण १० जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, बुलढाणा/ जळगाव  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
वैद्यकीय अधिकारी, दंतरोग तज्ञ (ए/ टी/ एच), चौकीदार, नर्स सहाय्यक, ड्रायव्हर आणि क्लर्क पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २८ एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, सैनिकी स्टेशन भुसावळ (आरपीडी), आयुध फॅक्टरी पोस्ट ऑफिस, भुसावळ- ४२५२०३

>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा

>> भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या ३२० जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.