चंद्रपूरच्या महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रात विविध पदांच्या एकूण ६४ जागा

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण ६४ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, परिचर आणि वॉर्ड बॉय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – मुख्य अभियंता, चंमऔवि केंद्र, झेप सभागृह, प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर, चंद्रपुर, पिनकोड- ४२४०४

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ मे २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.