भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या एकूण ५१२१ जागा (मुदतवाढ)

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहकारी पदांच्या एकूण ५१२१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्यासाठी २० मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
महाराष्ट्र/ मुंबई शहर विभागात ६४० जागा, महाराष्ट (गोवा) विभागात १० जागा, अहमदाबाद विभागात ९०२ जागा, बंगळुरू विभागात ४०० जागा, भोपाळ विभागात १९८ जागा, पश्चिम बंगाल विभागात ३०० जागा, भुवनेश्वर विभागात ७५ जागा, चंदीगड विभागात ५१० जागा, चेन्नई विभागात ४७५ जागा, दिल्ली विभागात १५० जागा, दिल्ली/ चंदीगड विभागात ११० जागा, हैद्राबाद विभागात २७५ जागा, जयपूर विभागात १७५ जागा, केरळ विभागात १०० जागा, लखनौ (दिल्ली) विभागात ३५० जागांसह १२१ पदांची अनुशेष भरती तसेच चंदिगड विभागात ५५ जागा व ईशान्य विभागात ३० जागा करीता विशेष भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २० मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुध्दीपत्रक पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.