कोल्हापूरच्या सह्याद्री व्याघ्र राखीव प्रतिष्ठान मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

कोल्हापूर वनविभागांतर्गत असलेल्या सह्याद्री व्याघ्र राखीव प्रतिष्ठान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
निसर्ग तज्ञ, उपजीविका तज्ज्ञ, कार्यालय व्यवस्थापक आणि सिव्हिल अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ मे २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी कोल्हापूर, सिमंतीनी अपार्टमेंट सि. स.नं. १, ई वार्ड, रमणमळा, कोल्हापूर.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.