जालना जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १६ जागा
जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६…