जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या २० जागा
वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.