जालना जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून वैद्यकीय अधिकारी पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असीन इतर पदांकरिता मुलाखत आयोजित करण्यात येत आहे .

विविध पदांच्या एकूण २१ जागा
वैद्यकीय अधिकारी, हृदयरोगतज्ज्ञ, चिकित्सक, OBGY/ स्त्रीरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन/ ऑर्थोपेडिशियन आणि बालरोगतज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – आरबीएसके कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालन, जिल्हा रुग्णालय, जालना.

मुलाखतीची  तारीख  – दिनांक १६ जून २०२३ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.