पुणे प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागा

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि सहाय्यक  जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीनेअर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.