वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्यााखालील शासकीय वैद्यकीय/ दंत/ आयुर्वेद/ होमीओपॅथीक/ महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य़ केंद्र विभागातंर्गत परिचारिका व तांत्रिक/अतांत्रिक (गट-क) संवर्गातील रिक्त़ पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक १२ जून २०२३ ते दिनांक २० जून २०२३ आयोजित करण्यात आलेल्या  परिक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

परीक्षा वेळापत्रक पाहा

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.