जालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

जिल्हा परिषद, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
 उच्च माध्यमिक शिक्षक आणि अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा परिषद, मुलांची प्रशाला परिसर, जालना येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत तोंडी मुलाखती घेण्यात येतील.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – समग्र शिक्षा, गटसाधन केंद्र इमारत, स्टेशन रोड, जालना.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.