भारतीय दक्षिण रेल्वेच्या (चेन्नई) विभागात विविध पदांच्या एकूण १५ जागा

भारतीय दक्षिण रेल्वेच्या दक्षिण (चेन्नई) विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ तांत्रिक सहयोगी (STA) पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ तांत्रिक सहयोगी (STA) पदांच्या १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.