जालना जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून इतर पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असीन वैद्यकीय अधिकारी  पदाकरिता मुलाखत आयोजित करण्यात येत आहे .

विविध पदांच्या एकूण २४ जागा
वैद्यकीय अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता –   राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत

मुलाखतीचा पत्ता – कै. यशवतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, जालना.

मुलाखतीची  तारीख  – दिनांक १६ ऑक्टोबर  २०२३ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.