आयुध निर्माणी कारखाना (देहू रोड) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १०५ जागा

आयुध निर्माणी कारखाना (देहू रोड) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा. 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाकरिता प्रतिमाह ९०००/- रुपये आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाकरिता ८०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  सीनियर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र, पिनकोड- 412101

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.