जळगाव जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीत वैद्यकीय चिकित्सक पदाच्या १ जागा
ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय चिकित्सक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय चिकित्सक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक…