जळगाव येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या ३८ जागा

गोदावरी गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव (कॉलेज ऑफ नर्सिंग) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८ जागा
प्राध्यापक सह मुख्याध्यापक, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ रेडर, सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याते, शिक्षक/ क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, एनएच–०६/ ५७/१, ५७/२, खिरडी शिवार, जळगाव, पिनकोड– ४२५३०९

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.