जळगाव जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव, जळगाव यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांकरिता प्रतिमाह ९०००/- रुपये आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाकरिता ८०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सामान्य व्यवस्थापक, ऑर्डन फॅक्टरी वरगाव, तालुका भुसावळ, जलगाव, पिनकोड- ४२५३०८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.