कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस शिपाई पदांच्या ५२९७ जागा भरण्यास मान्यता

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या रिक्त असलेल्या जागा भारण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कार्यवाही चालू असून सन २०१९ मधील ५२९७ पदे आणि सन २०२० मधील ७२३१ पदे असे एकूण १२५२८ पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई पदांच्या जागा तातडीने भरणे आवश्यक असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुसंगाने ४ मे २०२० मध्ये घातलेल्या आर्थिक निर्बंधांमधून सदरील भरती प्रक्रियेला शासनाने सूट दिली असून त्यापैकी सन २०१९ मधील ५२९७ रिक्त पदे १०० टक्के भरण्यासाठी साठी शासनाने मान्यता दिली आहे, तसेच उर्वरित सन २०२० मधील ७२३१ पदे भरण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. सविस्तर माहितीसाठी खालील शासन निर्णय (जी.आर) डाऊनलोड करून पाहता येईल.

 

शासन निर्णय पाहा

 

नवीन जाहिराती नवीन पदभरती

मागील जाहिराती प्रश्नसंच सोडवा

10 Comments
 1. सुमेध नानिवडेकर says

  सर
  आपली ही वेबसाईट खरोखरच अप्रतिम आहे . भरपूर लोकांना फायदा होत आहे आणि राहील. रोजच्या रोज प्रत्येक अपडेट देत राहणे हे काम वाटतंय तेवढे सोपे नक्कीच नाही.
  आपले आणि आपले सहकारी सर्वांचे धन्यवाद आणि अभिनंदन.

  सुमेध नानिवडेकर
  अथर्व इन्फोटेक, कोल्हापूर

 2. Sakshi Waghmare says

  Police is my dream

 3. shubham kurudkar says

  nice

 4. Gokul gawali says

  Nice

 5. Janardan Kadam says

  NICE

 6. Vinayak Vilas Yadav says

  Nice

 7. Raju Katkar says

  Very Very good news

 8. Rahul says

  Nice

 9. Rahul says

  सुपर

 10. Mangaldas Madavi says

  Nice

Comments are closed.