एमडी (मेडिसिन) डॉक्टर पाहिजे

अनंत हॉस्पिटल, कल्याण नगर चौक. अमरावती यांच्या आस्थापनेवर एमडी (मेडिसिन) डॉक्टरची नेमणूक करावयाची असून दिवसपाळी कामाकरिता अपेक्षित पगार किंवा कमिशनसह इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.

Comments are closed.