जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध शिक्षकेतर पदांच्या एकूण ३ जागा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज व ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्राचार्य, ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

ऑनलाईन ई-मेलद्वारे  अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख –  दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, केबीसीएनएमयू-सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस (केसीआयआयएल) स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस नवीन इमारत, कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, उ%EA4विनगर, जळगाव, पिनकोड- ४२५००१

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.