जळगावच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण १९ जागा

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज  सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अभिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, श्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, सिरसोळी रोड, मोहाडी, जळगाव, पिनकोड- ४२५००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२० पर्यंत विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.