जळगाव महानगरपालिकेत शहर फेरीवाला समितीवर सदस्य पदांच्या २४ जागा

जळगाव  महानगरपालिका, जळगाव यांच्या शहर फेरीवाला समितीच्या सदस्य पदांच्या २४ जागावर नामनिर्देशन करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदस्य पदांच्या एकूण २४ जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २२ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – दि.अं.योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, (DAY-NULM) विभाग, ६ वा  मजला, महानगरपालिका, जळगाव या कार्यालयात जमा करावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.