पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण २१४ जागा

पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षण विभाग प्राथमिक विभागाच्या आस्थापनेवरील  प्राथमिक शिक्षक पदांच्या २१४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 प्राथमिक शिक्षक पदांच्या २१४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारा दहावी/ एचएससी (इंग्रजी/ मराठी माध्यम) आणि टीईटी किंवा डीएड अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख– दिनांक ११ ते १६ जानेवारी २०२१  दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका कार्यालय, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड- ४११००५

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Ankita Sanjay Amolik says

    Nice

Comments are closed.