मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११  जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.