केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञान संस्था, बेंगलोर (सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट-सीएमटीआय) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे)  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
प्रकल्प सहाय्यक व प्रकल्प सहकारी (I ) व (II) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.