जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ६ जागा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ताराजीव गांधी भवन, ग्रामपंचायत सभागृह, मोलगी, अक्कलकुवा, नंदुरबार.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.