नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट संस्थामध्ये एकूण ३ जागा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, पुणे यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक सहाय्यक पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक सहाय्यक पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आयसीएआर एनआयएएसएम, मालेगाव (केडी), बारामती, पुणे, पिनकोड- ४१३११५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.