जळगाव जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीत वैद्यकीय चिकित्सक पदाच्या १ जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय चिकित्सक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय चिकित्सक पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –जनरल मॅनेजर ऑफिस, ऑर्डनेन्स फॅक्टरी वरणगाव, जळगाव,पिनकोड -४२५३०८

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.