चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह  वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.