जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा
जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील सामान्य नर्सिंग आणि सुईणी पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण २० जागाशैक्षणिक पात्रता…