जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

 जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील सामान्य नर्सिंग आणि सुईणी पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण २० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, जळगाव .

अर्ज  करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ते २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.