मुंबईच्या इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
उप व्यवस्थापक (एचआर/ प्रशासन) कम कार्यकारी सहाय्यक, व्यवस्थापक (तांत्रिक आणि व्यावसायिक), व्यवस्थापक (तांत्रिक आणि ऑपरेशन्स), व्यवस्थापक (व्यावसायिक), व्यवस्थापक (लेखा), अधिकारी (प्रशासन/ मनुष्यबळ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, मुजावर पाखाडी रोड, माझगाव, मुंबई, पिनकोड- ४०००१०

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.