जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ६५ जागा

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६५ जागा
सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ रहिवासी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जुलै २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.