जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध पदांच्या ५१ जागा

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील अभ्यागत व्याख्याता पदांच्या एकूण ५१ जागा (तासिका) भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभ्यागत व्याख्याता पदांच्या ५१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत  ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या अर्ज संबंधित विषयानुसार ई-मेल पत्त्यावर पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.