जळगाव येथील कृषि विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा

सोलापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
सहाय्यक, स्टेनोग्राफर, ड्रायव्हर आणि सहाय्यक कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२१ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. सचिव, सातपुडा विकास मंडळ, पाल, ता. रावेर, जि. जळगाव, पिनकोड- ४२५५०४

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.