पुणे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ६९ जागा
जिल्हा निवड समिती, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या आस्थापनेवर क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक, कला (कार्यानुभव) शिक्षक पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज…