डोंबिवली येथील स्मार्ट कल्याण विकास महामंडळात विविध पदांच्या २८ जागा

स्मार्ट कल्याण डोंबिवली विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील महा व्यवस्थापक, सहाय्यक महा व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, जीआरएस अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता ईआरपी, सर्वेक्षणकार, लिपिक पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण 28 जागा
महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, जीआरएस अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता ईआरपी, सर्वेक्षणकार, लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रताकरिता मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट कल्याण डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., कल्याण डोंबिवली महानगरपालिका, दुसरा मजला प्रशासन इमारत, शिवाजी चौक, कल्याण (पश्चिम), ठाणे-४२१३०१

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०१९  (सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.)

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा       अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter