पुणे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ६९ जागा

जिल्हा निवड समिती, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या आस्थापनेवर क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक, कला (कार्यानुभव) शिक्षक पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध शिक्षक पदांच्या एकूण ६९ जागा
क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक, कला (कार्यानुभव) शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर व N.I.S., B.P.Ed., M.P.Ed, ए.टी.डी. (Art Teacher Diploma) किमान शैक्षणिक अर्हता धारक, B.Sc.(CS/IT) / B.C.A / B.E.(Computer), B.Tech. Computer व तत्सम किमान शैक्षणिक अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष व कमाल ४३ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.