ऋषिकेश येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ५० जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, ऋषिकेश यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५० जागा
सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता  – शैक्षणिक पात्रात पाहण्यासाठी  मूळ जाहिरात पहावी.

परीक्षा शुल्क – खुल्या/ इतर मागासवर्गीय पुरुष उमेदवारांकरिता ३,००० /- रुपये आणि इतर मागासवर्गीय महिला उमेदवारांकरिता १,००० /- रुपये आहे. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.