स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ७०० जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०१९ आहे.

अपेरेंटीस पदाच्या ७०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेमधून पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑगस्ट २०१९ रोजी किमान २० वर्ष व कमाल २८ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.