हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक पदांच्या ६० जागा

हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक पदांच्या ६० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता दहावीसह आयटीआय उत्तीर्ण आणि अप्रेंटिससाठी ऑल इंडिया ट्रेड टेस्टमध्ये पात्र (नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट) असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३३ वर्षे पेक्षा जास्त नसावे.

परीक्षा शुल्क –  खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदारांसाठी ८००/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – उपव्यवस्थापक (एचआर), भरती विभाग, मुख्यालय प्रशासन” आणि कार्मिक, मुख्यालय प्रशासन बिल्डिंग, एचईसी लिमिटेड, प्लांट प्लाझा रोड, धुर्वा, रांची- ८३४००४ झारखंड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.