राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत मध्यप्रदेशात दंत शल्य चिकित्सक पदांच्या ४२ जागा

राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत मध्यप्रदेश राज्यात दंत शल्य चिकित्सक पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१९ आहे.

दंत शल्य चिकित्सक पदाच्या ४२ जागा

शैक्षणिक पात्रात – उमेदवार भारतीय दंत समुपदेशनाद्वारे बी.डी.एस. पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी २१ वर्ष ते ४० वर्ष पेक्षा जास्त नसावे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ सप्टेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.