राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दीव यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग दीव यांच्या आस्थापनेवरील बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक, फिजिशियन, नेत्र चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, नेत्र चिकित्सा सहाय्यक, ANM, पंचकर्म विशेषज्ञ, पंचकर्म तंत्रज्ञ व समुपदेशक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती २३ सप्टेंबर २०१९ आयोजित करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  एमबीबीएस/ पदव्युत्तर पदवी आणि पदविका, बी.ए., किंवा पदव्युत्तर पदवी, पदविका किंवा पदविका, पदवीधर असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०१९ सकाळी ९:१५ पासून सुरु होतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. 

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.