इसरो मधील लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण ३२ जागा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर यांच्या आस्थापनेवर तंत्रज्ञ (बी), ड्राफ्ट्समन (बी), हिंदी टायपिस्ट आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज…