भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मध्ये सचिव (वरिष्ठ व्यवस्थापन) पदांच्या रिक्त जागा

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सचिव (वरिष्ठ व्यवस्थापन) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर  करायला विसरू नका !!!


Comments are closed.