पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था मध्ये प्रशक्षणार्थी पदांच्या एकूण ३१ जागा

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी  पदांच्या  एकूण ३१ जागा

मुलाखतीचे ठिकण – उमेदवाराने दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे कॉन्फरन्स हॉल, २०-ए, आंबेडकर रोड, पुणे, पिनकोड- 411001

मुलाखतीची तारीख – दिनांक  ४ ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.