ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ६४ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ६४ जागा
मोबाइल फॉरेन्सिक तज्ञ, नेटवर्क फॉरेन्सिक तज्ञ, मेमरी फॉरेन्सिक तज्ञ, मालवेअर फॉरेन्सिक तज्ज्ञ, क्लाउड फॉरेन्सिक तज्ज्ञ, क्रिप्टो विश्लेषक, डेटा विश्लेषक, मालवेअर संशोधक, सायबर क्राइम थ्रेड इंटेलिजेंस प्रोफेशनल्स, ओपन सोर्स इंटेलिजेंस प्रोफेशनल्स, प्रोग्राम मॅनेजर, सायबर गुन्हे अन्वेषण साठी एसएमई, कार्यकारी सहाय्यक आणि कायदेशीर सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीसीए/ एमसीए अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – cyberjobs@becil.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ सप्टेंबर २०१९ पर्यंत पाठवता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा          अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.