भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३४ जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवर फार्मासिस्ट, हिंदी टायपिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,वेल्डर, सुतार, मेकॅनिकल, ड्रायव्हर-कम ऑपरेटर, फायरमॅन, कुक, हलका वाहन चालक, वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि केटरिंग सुपरवायझर पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – भारत अंतरिक्ष विभाग, इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो प्रोपिसन कॉम्प्लेक्स, महेंद्रगिरी- ६२7 १33

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोहोचने आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.