मुंबई येथील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील मुख्य महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रात – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मर्यादित कापस भवन भूखंड क्र. ३ ए सेक्टर -१०, सी. बी. डी. बेलापूर. नवी मुंबई – ४००६१४

अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ सप्टेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर  २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.