राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ८४ जागा

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर  २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ८४ जागा
सहाय्यक मॅनेजर, उप. व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ मॅनेजर, उप मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक, अधिकारी, लेखा अधिकारी, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी, स्टेनो सहाय्यक, सहाय्यक, परिचारिका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.