इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ५१ जागा

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०१९ आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ५१ जागा

वेतनश्रेणी – उमेदवाराला ५७,७००/- ते १,८२,४००/- मानधन मिळेल.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

पावती पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

पावती पाठविण्याचा पत्तासंचालक, शैक्षणिक समन्वय विभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मैदानी गढी, नवी दिल्ली, पिनकोड- 110068

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा       ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.